तुम्ही तुलना करता तेव्हा दुखावले जाता…

20.00

आधुनिक शिक्षण पध्दतीत शालेय शिक्षण संपवून बाहेर पडणारे विद्यार्थी आयुष्यात येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यात कितपत यशस्वी ठरतील याबद्दल कृष्णमूर्तींना खूप काळजी वाटत असे. संपूर्ण जगभर चालणाऱ्या त्यांच्या भाषणांतून आणि चर्चांमधून ते तरुणांना जीवनात येणाऱ्या विविध समस्यांना कशा रीतीने सामोरे जावे याविषयी मार्गदर्शन करीत असत – मग ते तरुण कोणत्याही देशातील आणि कोणत्याही व्यवसायातील असोत. १९६१ साली ॠषी व्हॅली शाळेतील विद्यार्थ्यांना उद्देशून केलेले भाषण आणि १९७८ साली झालेली चर्चा यातील काही उतारे ह्या पुस्तकात उद्धृत केले आहेत.  आजही ते तितकेच उद्बोधक आणि ताजे वाटणारे आहेत.

प्रकाशक : कृष्णमूर्ती फाऊंडेशन इंडिया, मुंबई, पृष्ठे : २२, भाषांतर : शशिकला कर्डिले
इतर भाषांमधील आवृत्त्या : गुजराथी

Product Description

K