मुंबई केंद्राचे कार्यक्रम

  • पुढील कार्यक्रम
  • पूर्वी झालेले काही कार्यक्रम
कार्यालयाच्या जागेतच दर शनिवार-रविवारी संध्याकाळी ५.३० वाजता, कृष्णमूर्तींच्या व्याख्यानांच्या आणि संवाद-चर्चांच्या डिव्हिडीज दाखवल्या जातात. तसंच इथे दर महिन्याच्या तिसर्‍या गुरुवारी संध्याकाळी ५.३० वाजता गटचर्चा आयोजित केली जाते.

दर महिन्याच्या शेवटच्या सोमवारी रिट्रीट हाउस, (माउंट मेरी चर्चजवळ) वांद्रे येथे व्हिडिओ आणि गटचर्चेचा कार्यक्रम आयोजित केला जातो.