मोठ्या अक्षरातील पुस्तकं

काही निवडक मराठी आणि गुजराथी पुस्तकांच्या मोठ्या अक्षरातील आवृत्त्या प्रकाशित करण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. ह्या आवृत्त्यांमध्ये नेहमीच्या पुस्तकाच्या आकारातच मोठ्या अक्षरांमध्ये मजकुराची मांडणी करण्यात येते. दृष्टिबाधित आणि जेष्ठ नागरिक ह्या दोन्ही वाचकवर्गांना ह्याचा उपयोग होईल. 
मोठ्या अक्षरामध्ये उपलब्ध असलेले पुस्तक: ज्ञातापासून मुक्ती