जीवन म्हणजे नातेसंबंध
₹25.00
सर्वप्रथम, आपले कशाशीही नाते असते तरी का? नातेसंबंधाचा अर्थ आहे संपर्क: एकत्र असणे, संबंधित असणे, संपर्कात असणे, अन्य माणसाच्या निकट संपर्कात असणे, त्याच्या सर्व अडचणी, त्याच्या समस्या, त्याचे दु:ख, त्याच्या चिंता – ज्या तुमच्या देखील आहेत – या सर्वांची जाणीव असणे म्हणजे नाते असणे होय.
प्रकाशक : कृष्णमूर्ती फाउंडेशन इंडिया, सह्याद्री, पृष्ठे : २८, भाषांतर : कल्याणी किशोर, नलिनी इनामदार, उत्तरा जोशी


