परंपरा आणि परिवर्तन
या पुस्तकामध्ये भारतातील प्राचीन धार्मिक आणि तत्वज्ञानपर विषयांवरील संवादसत्रांचे संकलन आहे. आध्यात्मिक मार्गदर्शक या नात्याने गुरू, आध्यात्मिक मार्ग आणि अतिंम ध्येय, मुक्तीचा शोध, साधना किंवा त्यासाठीची योग्य साधने या सर्व विषयांबद्दलच्या कल्पना इथे हाताळल्या गेल्या आहेत. या विवेचनांमध्ये या सार्या मुद्द्यांमागील प्रायोगिक घटक उलगडणे आणि अभ्यासकांना मानवी समस्येच्या गाभ्यापर्यंत घेऊन जाणे हीच कृष्णमूर्तींची तळमळ आहे.
प्रकाशक : केशव भिकाजी ढवळे, पृष्ठे : ३२०, भाषांतर : दिवाकर घैसास
इतर भाषांमधील आवृत्त्या : गुजराथी


