संघर्षमुक्त जीवन
₹25.00
निश्चितच, संघर्ष हा महत्वाकांक्षेचा अर्क आहे. आपल्या अस्तित्वाच्या सर्व स्तरांवर आपण इतक्या सातत्याने महत्वाकांक्षी का असतो? तथाकथित आध्यात्मिक माणूस, संन्यासी, दाढीवाला मनुष्य, राजकारणी माणूस, व्यापारी, ज्ञानार्जन करणारा मनुष्य हे सर्व महत्वाकांक्षी का आहेत?
प्रकाशक : कृष्णमूर्ती फाउंडेशन इंडिया, सह्याद्री, पृष्ठे : ३२, भाषांतर : कल्याणी किशोर
इतर भाषांमधील आवृत्त्या : कन्नड, गुजराथी


