जे. कृष्णमूर्ती – जीवन आणि मृत्यू

250.00

Out of stock

जे. कृष्णमूर्ती (१८९५- १९८६) हे त्यांच्या काळातील एक थोर आध्यात्मिक व्यक्ती होते. त्यांच्या बालपणीच त्यांना थिऑसॉफिस्ट लोकांनी शोधून काढले व येणाऱ्या युगातील ईश्वराचा नवा अवतार म्हणून त्यांचे संगोपन केले; परंतु पुढे कृष्णमूर्तींनी आपला स्वतंत्र आध्यात्मिक प्रवास सुरु केल्यानंतर ही अवताराची भूमिका नाकारली.  त्यानंतर ते संपूर्ण जगभर आपली शिकवणूक सांगत व व्याख्याने देत हिंडले.  त्या काळात त्यांना असंख्य अनुयायी मिळाले.  त्यांत अनेक सुप्रसिद्ध राजकारणी व बुध्दीमान व्यक्ती होत्या.  कृष्णमूर्तींच्या अत्यंत जवळच्या मित्रवर्गापैकी एक व त्यांची अनुयायी म्हणून मेरी लुटियेन्स् या हे चरित्र लिहिण्यास एक सर्वाधिक योग्य व्यक्ती आहेत.

प्रकाशक : साकेत प्रकाशन, पृष्ठे : २२६, भाषांतर : कल्याणी किशोर

Also available in