दु:खाचा अंत

25.00

माझ्या दृष्टीने दु:खापासून पूर्णपणे मुक्त झाल्याशिवाय सूज्ञपणा येऊ शकत नाही, तसेच मनदेखील ज्याला ईश्वर म्हणता येईल किंवा अन्य कोणतेही नाव देता येईल अशा त्या अपारतेसंबंधी खरी विचारणा करण्यास सक्षम होऊ शकत नाही.

प्रकाशक : कृष्णमूर्ती फाउंडेशन इंडिया, सह्याद्री, पृष्ठे : ३२, भाषांतर : प्रा. कल्याणी किशोर
इतर भाषांमधील आवृत्त्या : कन्नड, गुजराथी