आत्मबोध म्हणजे काय ?

25.00

आत्मबोध तेव्हा होतो जेव्हा आपण आपल्या नातेसंबंधातून स्वत:विषयी सजग असतो; कारण ती सजगताच आपण काय आहोत हे क्षणोक्षणी आपल्याला दर्शवत असते. नातेसंबंध हा एक प्रकारचा आरसा आहे व त्यात आपण स्वत:ला हुबेहूब पाहू शकतो.

प्रकाशक : कृष्णमूर्ती फाउंडेशन इंडिया, सह्याद्री, पृष्ठे : २७, भाषांतर : कल्याणी किशोर
इतर भाषांमधील आवृत्त्या : कन्नड, गुजराथी