कृष्णमूर्तींची रोजनिशी
₹120.00
Out of stock
१९७३ च्या सप्टेंबर मध्ये कृष्णमूर्तींनी दैनंदिनी ठेवायला सुरुवात केली. निसर्गवर्णने आणि भूतकाळातील स्मरणे ही या नोंदींची खास वैशिष्ट्ये आहेत. निसर्गसान्निध्यामुळे कृष्णमूर्तींच्या शिकवणुकीला कुठपर्यंत स्फूर्ती मिळाली आणि त्यांची निरीक्षणशक्ती किती तीव्र होती याची कल्पना या ’रोजनिशी’ मुळे वाचकांना येईल.
प्रकाशक : चंद्रकला प्रकाशन, पृष्ठे : ११९, भाषांतर : शशिकला कर्डिले
इतर भाषांमधील आवृत्त्या : ओरिया, तामीळ


