अतंरंगातील बहर आणि एक स्वगत संभाषण
₹15.00
इंग्लंडमधील ब्रॉकवूड पार्क स्कूलमधील युवा विद्यार्थी आणि शिक्षक यांच्याशी १९७६ साली कृष्णमूर्तींचे झालेले संभाषण या पुस्तकात संकलित केले गेले आहेत. ब्रॉकवूड पार्क येथील संमेलनात ३० ऑगस्ट १९७७ रोजी झालेल्या सभेतील चर्चेचे टिपण देखील या पुस्तकात आहे.
प्रकाशक : चंद्रकला प्रकाशन, पृष्ठे : २८, भाषांतर : दिवाकर घैसास
इतर भाषांमधील आवृत्त्या : हिंदी, बंगाली, कन्नड, ओरिया, तामीळ, तेलगू


