शिक्षण : जीवन रहस्य
₹120.00
विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि शाळा या चार मूलभूत घटकांवरच ’शिक्षणाची’ इमारत उभी असते! या चारही घटकांचा अगदी सर्वांगीण विचार कृष्णमूर्तींनी या पुस्तकात केला आहे. जीवनाला व्यापक आणि गहन अर्थ आहे आणि तो गवसणे हे शिक्षणाचे उद्दिष्ट आहे या मध्यवर्ती गोष्टींवर कृष्णमूर्ती लक्ष केंद्रित करतात; तसेच सत्ता, स्वातंत्र्य, शिस्त, प्रज्ञा आणि धर्माची शिक्षणामधील भूमिका अशा इतर अनेक संलग्न विषयांचा ते परामर्श घेतात.
प्रकाशक : चंद्रकला प्रकाशन, पृष्ठे : ८०, भाषांतर : श्री. मंगेश पाडगावकर
इतर भाषांमधील आवृत्त्या : हिंदी, गुजराथी, बंगाली, कन्नड, मलयालम, ओरिया, तामीळ, तेलगू, उर्दू
इतर माध्यमातील आवृत्त्या : ब्रेल(इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराथी), ध्वनिमुद्रित पुस्तकं (NAB-हिंदी, मराठी, गुजराथी),


