तुमच्यातील सुप्त प्रतिभा ओळखा

20.00

आधुनिक शिक्षण पध्दतीत शालेय शिक्षण संपवून बाहेर पडणारे विद्यार्थी आयुष्यात येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यात कितपत यशस्वी ठरतील याबद्दल कृष्णमूर्तींना खूप आस्था होती. संपूर्ण जगात ठिकठिकाणी होणाऱ्या त्यांच्या भाषणांतून आणि चर्चामधून ते भावी जीवनात येणाऱ्या अनेकविध समस्यांकडे तरुणांचे लक्ष वेधत – मग ते तरुण कोणत्याही देशातील आणि कोणत्याही व्यवसायातील असोत.
कृष्णमूर्तींनी १९८४ साली आंध्रप्रदेशातील ऋषी व्हॅली शाळेमधील विद्यार्थ्यांशी साधलेल्या संवादातील उतारे ह्या पुस्तकात समाविष्ट केले आहेत. आजही ते तितकेच उदबोधक आणि ताजे वाटणारे आहेत.

प्रकाशक : कृष्णमूर्ती फाउंडेशन इंडिया – मुंबई केंद्र, पृष्ठे : १८, भाषांतर : डॉ. शशिकला कर्डिले
इतर भाषांमधील आवृत्त्या : गुजराथी,