कंटाळवाणेपणा आणि करमणुकीचा उद्योगधंदा
₹20.00
आधुनिक शिक्षण पध्दतीत शालेय शिक्षण संपवून बाहेर पडणारे विद्यार्थी आयुष्यात येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यात कितपत यशस्वी ठरतील याबद्दल कृष्णमूर्तींना खूप आस्था होती. संपूर्णा जगात ठिकठिकाणी होणाऱ्या त्यांच्या भाषणांतून आणि चर्चांमधून ते भावी जीवनात येणाऱ्या अनेकविध समस्यांकडे तरुणांचे लक्ष वेधत – मग ते तरुण कोणत्याही देशातील आणि कोणत्याही व्यवसायातील असोत.
ह्या पुस्तिकेमध्ये अगदी वर्तमानकालीन विषयसूत्र हाताळले गेले आहे. त्यात कृष्णमूर्तीनी दिलेल्या व्याख्यानांमधील, इतरांशी झालेल्या संवादांमधील, प्रश्नोत्तरांमधील आणि लेखनामधील मजकूर समाविष्ट आहे.
प्रकाशक : कृष्णमूर्ती फाउंडेशन इंडिया – मुंबई केंद्र, पृष्ठे : १८, भाषांतर : डॉ. शशिकला कर्डिले
इतर भाषांमधील आवृत्त्या : गुजराथी,


