‘अतंरलहरी’ ही वृत्तपत्रिका दर चार महिन्यांनी प्रसिद्ध होणारी पत्रिका आहे. कृष्णजींच्या शिकवणीचा अभ्यास करू इच्छिणार्या व्यक्तींसाठी कृष्णमूर्तींच्या साहित्याची मराठी भाषांतरं, त्यांच्या शिकवणीसंबंधी लेख, संस्थेच्या उपक्रमांची, अभ्यासकेंद्रांची तसेच पुस्तकं वगैरेंची माहिती इ. ह्या पत्रिकेत प्रकाशित केली जाते. आपल्याला ही पत्रिका घरपोच हवी असल्यास आमच्या मुंबई केंद्राच्या पत्त्यावर पत्र किंवा ई-मेल द्वारा कळवावं. कृपया आपलं नाव, संपूर्ण पत्ता, दूरध्वनी आणि ई-मेल ही माहिती कळवावी.
गुजराथी वृत्तपत्रिका : https://kfimumbai.org/gu/newsletter/
इंग्रजी आणि इतर भारतीय भाषांमधील वृत्तपत्रिका : https://www.kfionline.org/newsletters/
गुजराथी वृत्तपत्रिका : https://kfimumbai.org/gu/newsletter/
इंग्रजी आणि इतर भारतीय भाषांमधील वृत्तपत्रिका : https://www.kfionline.org/newsletters/