Archives of Past-mr

‘शिक्षक असणे म्हणजे काय?’ : एक कार्यशाळा, २०१७

कृष्णमूर्ती फाउडेंशन इडिंया, मुंबंई केंद्र ह्या संस्थेच्या विद्यमाने, बॉम्बे केंब्रिज स्कूलतर्फे आयोजित ७, ८ व ९ जुलै २०१७ या तीन दिवसांदरम्यान अधेंरी येथे माध्यमिक शिक्षकांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. विषय होता ‘शिक्षक असणे म्हणजे काय?’ आणि निमित्त होते ते या शाळेच्या रौप्यमहोत्सवी वर्षाचे. मुंबई आणि आसपासच्या उपनगरांमधून जवळ जवळ ११० शिक्षक या  कार्यशाळेमध्ये सहभागी […]

कृष्णमूर्ती फाउंडेशन इंडिया – मराठी संमेलन २०१६

जे. कृष्णमूर्ती नेहमी म्हणत की आपली शिक्षण व्यवस्था ही अत्यंत दयनीय, वाईट अवस्थेत असलेल्या समाजाशी जुळवून घेणारी आहे. आतंकवादाच्या, आर्थिक महासत्तांच्या प्रचंड हावेमुळे होणार्‍या पिळवणूकीच्या, राष्ट्रवादाच्या गर्तेत सापडून स्वातंत्र्याची गळचेपी करणार्‍या सरकारांचं दबावतंत्र आणि लोकशाहीला ताब्यात घेणार्‍या व्यावसायिक महासत्ता (Corporations) यांच्या विळख्यात सगळं जग सापडलं असतांना, कृष्णमूर्ती मात्र खूप क्रांतिकारी आणि मूलगामी असे विचार मांडत […]

‘एज्युकेटींग दि एज्युकेटर’, २०१५

‘एज्युकेटींग दि एज्युकेटर’ (‘सुविद्य शिक्षक घडवताना’) हा परिसंवाद २० मार्च २०१५ रोजी मुंबंईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधे आयोजित करण्यात आला होता. झपाटाने घडणार्‍या सामाजिक बदलांचा धांडोळा घेता यावा, आणि विशेषत: मुंबंईसारख्या महानगरात उद्भवणारी आव्हाने हाताळण्यासाठी कुठकुठल्या नव्या पद्धती अंगीकारता येतील ह्यावर विचारविनिमय व्हावा म्हणून शिक्षक-अध्यापकांचा ‘अभ्यास घेणारे’ कार्यक्रम आयोजित करण्याची नितांत आवश्यकता आहे. शिक्षक प्रशिक्षण संस्था […]