नवीन प्रकाशन: कृष्णमूर्तींनी त्यांच्या शाळांना लिहिलेली पत्रे – जीवनाची निरंतर वाटचाल हेच शिकणे
जे. कृष्णमूर्ती यांनी त्यांच्या शाळांना लिहिलेल्या इंग्रजी पत्रांच्या संकलनाचा हा मराठी अनुवाद पद्मगंधा प्रकाशनाने अलिकडेच प्रकाशित केला आहे. जे.कृष्णमूर्तींनी त्यांच्या शाळांतील शिक्षकांना-पालकांना तळमळीने व जिव्हाळ्याने लिहिलेली ७२ पत्रे या पुस्तकात समाविष्ट केली आहेत. श्रीमती वासंती पडते यांनी हा सुबोध सुंदर अनुवाद केला आहे. या पत्रांमधून कृष्णमूर्तींची शिकवण, त्यांचा शिक्षण विषयक दृष्टीकोन, अशा प्रकारच्या जीवनदृष्टीसाठी आवश्यक […]



